- August 17, 2021
- Posted by: admin
- Categories: Event, News, Spotlight
No Comments
15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , या पूर्व संध्येला क्रीडा व युवक सेवा आणि महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने युवक बिरादरी ( भारत ) संचलित एक सूर एक ताल या कार्यक्रमाचे आयोजन दादर मुंबई येथे करण्यात आलेले होते .
Leave a Reply
You must be logged in to post a comment.