महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य संस्थेच्या अध्यक्ष पदी मा. श्री. सुनीलजी केदार, साहेब

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य संस्थेच्या अध्यक्ष पदी मा.श्री.सुनीलजी केदार, साहेब “मंत्री, क्रीडा व युवक कल्याण” महाराष्ट्र शासन यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे कार्यालयातर्फे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वागत करतांना राज्य चिटणीस श्री महाडीक व राज्य कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी.



Leave a Reply