UNICEF & BHARAT SCOUTS & GUIDES ORIENTATION

सर्व जिल्हा संस्थेतील कार्यरत जिल्हा संघटक यांना सूचित करण्यात येते की , मा. राज्य मुख्य आयुक्त यांनी निर्देशित केल्याप्रमाणे UNICEF या जागतिक संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणात आपण सर्वांनी सहभागी व्हावे. या साठी सर्वांनी आगाऊ नोंदणी करून घ्यावी. तसेच या प्रशिक्षणात आपल्या जिल्ह्यातून किमान 20 स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन यांना सहभगी होण्यास सांगावे.
या प्रशिक्षणाची ऑनलाईन नोंदणी करण्याची लिंक खाली दिलेली आहे, या लिंक वर जाऊन नोंदणी केल्यानंतर उपरोक्त प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी चे सर्व डिटेल्स आपल्या मेल आयडी वर प्राप्त होतील….याची नोंद घ्यावी. तरी सर्व जिल्हा संघटक यांनी या कार्यास प्राधान्य द्यावे.
सदर प्रशिक्षण सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.15 वाजता होईल.

UNICEF Webinar Registration Link: 

https://unicef.zoom.us/webinar/register/WN_byIK7YS-S8yXoWMINg4QDw

 

– श्री. संजय महाडिक
State Secretary (Additional Charge)
& Deputy Director, Sports and Youth Services, Mumbai Region, Mumbai.

 

 

 



Leave a Reply