- December 6, 2017
- Posted by: Administrator
- Category: News
No Comments
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य मुख्यालय मुंबई येथे श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईडचे अध्यक्ष मा.श्री.ज्ञानोबाजी मुंडे समवेत राज्य चिटणीस श्री. रघुनाथ वाघ व सर्व कर्मचारी.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.