मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा तथा राज्य मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स श्री सूरज मांढरे यांचे राज्य संस्थेच्यावतीने स्वागत करताना श्रीमती सारिका बांगडकर राज्य चिटणीस, श्री सुधीर मोरे, सह संचालक क्रीडा व युवकसेवा महाराष्ट्र राज्य व राज्यसंस्था अधिकारी व कर्मचारी वर्ग.
या प्रसंगी मा. आयुक्त महोदय यांनी स्काऊट गाईड संस्थेविषयी माहिती करून घेतली व चळवळीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला व चळवळीच्या कार्यात गतिमानता येण्यासाठी लवकरच बैठक लावण्याचे सुतोवाच केलेत.



Leave a Reply