महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य संस्थेची राज्य कार्यकारी समिती सभा संपन्न

दिनांक 16 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड बारस्कर संस्थेची राज्य कार्यकारी समिती सभा संपन्न झाली सदर सभेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर सुहास दिवसे, भा. प्र.से. आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा राज्य मुख्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली