Hon”ble Sports Minister Shri Sunilji Kedar Sir visited SHQ

Hon”ble Sports Minister Shri Sunilji Kedar Sir visited SHQ today

आदरणीय क्रीडा मंत्री मा. ना. श्री. सुनिलजी केदार साहेब यांनी आज स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्र, शिवाजी पार्क, दादर येथे भेट देऊन पाहणी केली.
राज्य चिटणीस श्री. महाडिक सर यांनी मा. मंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना सोबत पॅव्हेलियन कर्मचारी.