State Chief Commissioner Shri B.I. Nagarale welcomes new Maharashtra Advocate General Adv. Shri Kumbhkoni
अँड.श्री कुंभकोणी यांची महाराष्ट्र शासनाने महाआधिवक्ता म्हणून नियुक्ती केली त्याबद्दल राज्य मुख्य आयुक्त मा. श्री. भा. ई. नगराळे आणि श्री. रघुनाथ वाघ, राज्य चिटणीस समवित पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले . अँड.श्री कुंभकोणी हे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड यांचे सल्लागार देखील आहेत.