- February 28, 2024
- Posted by: admin
- Categories: News, Spotlight
No Comments
मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स गाईड्स राज्य संस्थेचे नवनियुक्त राज्य मुख्य आयुक्त माननीय डॉ. राजेश देशमुख (भा.प्र.से) यांचे आज महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स राज्य संस्थेच्या राज्य चिटणीस श्रीमती सारिका बांगडकर, यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मा .सह संचालक तथा राज्य आयुक्त (प्रौढ संसाधन) श्री सुधीर मोरे, मा.उपसंचालक तथा राज्य आयुक्त (रोव्हर) श्री संजय सबनिस व स्काऊट गाईड संस्थेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply
You must be logged in to post a comment.