भारत स्काऊट आणि गाईड ७४ वा स्थापना दिवस साजरा

भारत स्काऊट आणि गाईड ७४ वा स्थापना दिवस साजरा

क्रीडा व युवक सेवा संचालनायल पुणे, येथे ७ नोव्हेंबर रोजी भारत स्काऊट आणि गाईड ७४ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी मा. श्री. मोरे साहेब, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्री. सबनीस साहेब, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुण यांना स्कार्फ व स्टिकर प्रदान करतांना श्रीमती सारिका बांगडकर, राज्य चिटणीस (अ.का), समवेत श्री. प्रमोद पाटील, स्थापत्य अभियंता, श्री. करंडे, जिल्हा संघटक, पुणे आणि राज्य कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी.