15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय सोहळ्यामध्ये नामदार सुनील जी केदार साहेब

आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय सोहळ्यामध्ये नामदार सुनील जी केदार साहेब ,पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, पालकमंत्री वर्धा जिल्हा तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड यांचे हस्ते राष्ट्रीय स्तरावरील “सुवर्णबाण “पुरस्कार प्राप्त बुलबुल चा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला .या प्रसंगी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार जिल्हाधिकारी वर्धा, डॉक्टर सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा ,श्री प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा यांची उपस्थिती होती.



Leave a Reply