महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती २०२०

धुळे भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था,धुळे येथे आज गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आज कार्यालयात  महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य चिटणीस मा,संजय महाडिक व विभाग प्रमुख चंद्रकांत फुलपगारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हा चिटणीस गणेश  फुलपगारे यांनी धुळे जिल्हा स्काऊट गाईड चळवळी विषयी चर्चा केले तसचे सोनगीर प्रशिक्षण केंद्र हे धरणाच्या विस्तारा मूळे पाण्याखाली जात आहे म्हणून पर्याय जागा शोधून मार्ग काढावा सर्व प्रकारची विचार पूस करून राज्य सचिव यांनी चर्चा केली यावेळी कोषाध्यक्ष राजेंद्र भदाणे,प्रशिक्षण आयुक्त चैत्राम निकम,मुख्यालय आयुक्त छाया पाटील,सहाय्यक सचिव,मनीषा पवार,प्रशिक्षण आयुक्त गाईड मेधा कुळकर्णी,सहा .आयुक्त गणेश सोनवणे,मनोहर अहिरे रवींद्र भामरे,साळी म्याडम ,गाईड संघटक चेतना ब्राम्हणकर,लिपिक,अर्जुन जाधव उपस्थित होते

 



Leave a Reply